Home

दिपप्रज्वलन चारोळी

दिप प्रज्वलनासाठी चारोळी
अनु क्र. चारोळी
०१
   संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शितलता आहे त्यात चंद्राची
   दिपप्रज्वलनाने सुरूवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची.
०२
   अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवासदन,
   अतिथींना विनंती, करूनी दिपप्रज्वलन प्रसन्न करावे वातावरण (2)
०३
   सुमंगल या वातावरणात संचारुनी आली देशभक्ती,
   मान्यवराच्या शुभहस्ते प्रज्वलीत कराव्या ज्योती.
०४
   एक छोटीसी ज्योत प्रतिक म्हणून काम करते,
   थोडासा का होइना पण अंधार दूर करते.
०५
   जीवनाला हवी प्रकाशाची वात, दिव्यामध्ये जळते छोटीशी वात.
   तरीही तिला आहे मानाचे स्थान, हे आपणास आहे ज्ञान.
   तेव्हा दिपप्रज्वलनाने करूया कर्यक्रमाची सुरूवात.
०६
   उगवतो जसा पहाटेचा दिनकर, नवचैतन्य देवुनी फूलवितो चराचर.
   तसेच आजच्या शुभ कार्याचे चैतन्य फूलावे होवुनी...... गणेशपूजन आणि दीपप्रज्वलन
०७
   -----
०८
   
०९
   -----
१०
   
११
   -----
१२
   
१३
   -----
१४
   -----
१५
   -----
१६
   
१७
   -----
१८
   -----
१९
   ----
२०
   
२१
   -----
२२
   -----
२३
   -----
२४
   -----
२५
   ----
२६
   -----
२७
   -----
२८
   -----
२९
   -----
३०
   -----
३१
   -----
३२
   -----
३३
   -----
३४
   -----
३५
   -----
३६
   -----
३७
   -----

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट