Home

वाक्प्रचार व अर्थ

वाक्यप्रचार व अर्थ
अ.क्र. वाक्प्रचार व अर्थ अ.क्र. वाक्प्रचार व अर्थ
०१
 आभाळ फाटणे : चहुबाजूंनी संकटे कोसळणे
४५
 उचल बांगडी करणे : हाकलून देणे, जबरदस्तीने बाहेर काढणे वा दुर करणे
०२
 आकाशाला गवसणी घालणे : अत्युच्च महत्वाकांक्षा पुरी करण्याचा प्रयत्न करणे
४६
 आगीत तेल ओतणे : भांडण किंवा एखादी अपक्रुती घडत असता त्यात वाढ होईल अशी कृती करणे
०३
 ओनामा करणे : श्रीगणेशा करणे, प्रारंभ करणे
४७
 आभाळ ठेंगणे होणे : अत्यानंद होणे
०४
  उदक सोडणे : त्याग करणे, नाद सोडणे.
४८
  कंबर कसणे : हिंमत बांधुन भरपुर कष्ट करणे
०५
  घोडे पेंड खाणे : अडचण निर्माण होणे
४९
  खसखस पिकणे : अनेकांना एकाचवेळी हसू फुटणे
०६
  एक घाव दोन तुकडे : पटकन निर्णय घेणे
५०
  खडे फोडणे : दोष देणे
०७
  खडे चारणे : परभूत करणे
५१
  खाल्ल्या घरचे वासे मोजणे : उपकारकर्त्यावर उलटणे
०८
  कंठस्नान घालणे : ठार मारणे
५२
  कणीक तिंबणे : भरपूर मार देणे
०९
  गाशा गुंडाळणे : निघुन जाणे
५३
  गर्भगळीत होणे : अतिशय घाबरणे
१०
  गळ घालणे : आग्रह धरणे
५४
  तळपायाची आग मस्तकाला जाणे : अतिशय संताप येणे
११
  अर्धचंद्र देणे : काढून टाकणे
५५
  खापर फोडणे : दुसर्‍यावर दोष ठेवणे
१२
  गंगेत घोडे न्हाणे : एखादे काम एकदाचे कसेबसे पार पाडणे
५६
  गावी नसणे : बिलकूल माहित नसणे
१३
  सळो की पळो करणे : अतिशय हैराण करणे, अतिशय संतापणे.
५७
  हात ओला होणे : पैसा मिळणे, जेवण मिळणे
१४
  हेळसांड होणे : दुर्लक्ष होणे
५८
  डोळ्याचे पारणे फिटणे : नेत्रसुख घेऊन समाधान होणे
१५
  चोरावर मोर होणे : शेरास सव्वाशेर होणे
५९
  तिलांजली देणे : सोडून देणे, त्याग करणे
१६
  बोबळी वळणे : अतिशय घाबरणे
६०
  मनात मांडे खाणे : मनोराज्य करणे
१७
  माशा मारणे : काहिही उद्योग न करणे
६१
  मेतकूट जमणे : घनिष्ट मैत्री होणे
१८
  राम नसणे : काहीही अर्थ नसणे
६२
  राम म्हणणे : मरण पावणे
१९
  सोनाराने कान टोचणे : योग्य व्याक्तीने चुक पटवून देणे
६३
  स्वर्ग दोन बोटे उरणे : थोड्याशा यशाने अतिशय हुरळून जाणे
२०
  हातचा मळ असणे : सहज शक्य असणे
६४
  मुग गिळणे : काहिही उत्तर न देता गप्प बसणे, ऐकून घेणे
२१
  वड्याचे तेल वांग्यावर काढणे : एकाचा राग दुसर्‍यावर काढणे
६५
  वाटाण्याच्या अक्षता लावणे : एखादी गोष्ट करण्याचे सफाईने टाळणे
२२
  नाकी नऊ येणे : घायकुतीस येणे, बेजार होणे.
६६
  छत्तीसचा आकडा असणे : वैर असणे
२३
  तारे तोडणे : मुर्खपणा दिसून येईल अशी बडबड करणे
६७
  धूळ चारणे : पूर्ण पराभव करणे, चारी मुंड्या चीत करणे, अस्मान दाखवणे
२४
  दाती तृण धरणे : शरण येणे
६८
  जोडे झिजवणे : खेटे घालणे
२५
  नक्षा उतरवणे : गर्वहरण करणे
६९
  नाक घासणे : शरण जाणे
२६
  पराचा कावळ करणे : क्षुल्लक बाबीस फार मोठे स्वरुप देणे
७०
  बोटे मोडणे : निरर्थक चडफड व्यक्त करणे
२७
  अडकित्त्यात सापडणे : दोन्हीकडून संकटात सापडणे
७१
  गळ घालणे : आग्रह धरणे
२८
  गर्भगळीत होणे : अतिशय घाबरणे
७२
  आभाळ ठेंगणे होणे : अत्यानंद होणे
२९
  उखळ पांढरे होणे : भरभराट होणे, खुप द्रव्यप्राप्ती होणे
७३
  चतुर्भुज होणे : कैद होणे, विवाह होणे
३०
  जिवावार उदार होणे : प्राणाची पर्वा न करणे
७४
  जीव भांड्यात पडणे : काळजी दूर होणे
३१
  तोंडात बोट घालणे : आश्चर्यचकित होणे
७५
  पाचावर धारण बसणे : अतिशय घाबरणे
३२
  धुम ठोकणे : पळून जाणे, सुंबाल्या करणे
७६
  तळपायाची आग मस्तकाला जाणे : अतिशय संताप येणे
३३
  जिवाचे रान करणे : अतिशय तळमळीने व खुप कष्ट करणे
७७
  नांगी टाकणे : पडते घेणे
३४
  पोटास चिमटा घेणे : उपाशी वा अर्धपोटी राहणे
७८
  पायमल्ली करणे : अवमान करणे, उपमर्द करणे
३५
  पाणी पाजणे : पराभव करणे
७९
  हात टेकणे : निरुपाय होणे
३६
  नांगी ठेचणे : पुर्ण पराभूत करणे, पुरी खोड मोडणे
८०
  राम म्हणणे : मरण पावणे
३७
  सूतोवाच करणे : प्रस्तावना करणे
८१
  हरभर्‍याच्या झाडावर चढविणे : भरमसाट ( खोटी ) स्तुती करणे
३८
  हात ओला करणे : लांच देणे
८२
  हातपाय गाळणे : निराश होणे
३९
  तुणतुणे वाजवणे : येच तेच पुनः पुन्हा सांगणे
८३
  अवदसा आठवणे : वाईट बुध्दी सुचणे
४०
  धाबे दणाणणे : अतिशय घाबरणे
८४
  विडा उचलणे : प्रतिज्ञा करणे
४१
  अंग धरणे : लठ्ठ होणे
८५
  कान फुंकणे : एखाद्याविषयी दुसर्‍याच्या मनात किल्मिष निर्माण करणे
४२
  पाणी पडणे : केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे
८६
  मात्रा चालणे : इलाज चालणे
४३
  बंभ्रा करणे : बोभाटा करणे
८७
  बत्तिशी रंगवणे : थोबाडीत देणे
४४
  केसाने गळा कापणे : विश्वासघात करणे
--
  
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----
--
  ----

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट