Home

RTE २००९ - कलमांचे शिर्षक कलम क्रमांकानुसार.

THE RIGHT OF CHILDREN TO FREE AND COMPULSORY EDUCATION ACT, 2009
  • RTE ची कलमे खालीलप्रमाणे,

    (बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९) चे कलमे ,
    सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत.
    त्या कलमांचे शीर्षक, कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे आहेत.

    कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
    कलम क्रमांक २ = व्याख्या.
    कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
    कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
    कलम क्रमांक ५ = दाखला हस्तांतरण.
    कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
    कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.
    कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.
    कलम क्रमांक ९ = स्थानिक प्राधिकरण कर्तव्ये.
    कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
    कलम क्रमांक ११ = शाळापूर्व शिक्षण तरतूद.
    कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.
    कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.
    कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
    कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार न देणे.
    कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास प्रतिबंध.
    कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसीक त्रास प्रतिबंध.
    कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता.
    कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष.
    कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार.
    कलम क्रमांक २१ = शाळा व्यवस्थापन समिती.
    कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना.
    कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक, अहर्ता व अटी शर्ती.
    कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.
    कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.
    कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.
    कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.
    कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
    कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मुल्यमापन.
    कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
    कलम क्रमांक ३१ = बालकांच्या हक्कांचे संरक्षण.
    कलम क्रमांक ३२ = गान्हाणी दूर करणे.
    कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना.
    कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची स्थापना.
    कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.
    कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.
    कलम क्रमांक ३७ = सदभावनापूर्वक कारवाईस संरक्षण.
    कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा अधिकार.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट