Home

मार्गदर्शनपर चारोळी

मार्गदर्शनासाठी चारोळी
अनु क्र. मार्गदर्शनपर चारोळी
०१
   बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन,
   योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन
०२
   गुलाब उमलतो नाजूक कळ्यांवर, गवत झुलते वाऱ्याच्या झोतावर,
   पक्षी उडतो पंखांच्या जोरावर, माणूस जगतो आशेच्या किरणावर...... आणि,
   कार्यक्रम फुलतो अध्यक्षांच्या मार्गदर्शनावर...
०३
   देवाला मान तेव्हाच , जेव्हा होते देवदर्शन .
   कार्यक्रमाला मान तेव्हाच , जेव्हा मिळते अतिथींचे मार्गदर्शन .
०४
   अज्ञान दुर करायला हवे असते ज्ञानाचे परिक्रमण,
   आणि ज्ञान द्रुढ करण्यास हवे असते अतिथींचे मार्गदर्शन.
०५
   ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा,
   त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा....
०६
   तेज तुमचे आहे सुर्य-चंद्राहूनही जास्त,
   तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवणाचे संपूर्ण शास्त्र
   म्हणूनच आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा........ साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करावे .
०७
   
०८
   
०९
   
१०
   
११
   

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट