-
माणिका वंदन
- प्रथम वंदना माँ मणिकेला,, आ,,
नागवंशानो लवकर या, आ,
वंदन करूया माँ मणिकेला
नागवंशानो लवकर या... ।।धृ।।
-
काली हंडी भूमी, राणी तू जन्मुनी
कीर्ती तुझी सिंधू भू-वरी,,,
आम्हा नागवंशाची गं नागनाईका
स्फूर्ती तुझी आम्हा वरी,,,
मान तुझा ठेवितो पहिला,,, आ,,,
गं
मुजरा तुला ग मानाचा,..आ,,,,
वदंन करूया माँ मणिकेला...।।१।।
-
बस्तर भू -वरी तुझी सत्ता खरी
नागलोकांची तु माऊली,,,
शंकिनी डंकिनी, ह्या तुझ्या चरणी
गाथा तुझी गं शौर्याची,
नष्ट करण्या त्या शत्रुंना, आ...
शपथ घेतली माँ माणिका,, आ,,
वंदन करूया माँ मणिकेला.... ।।२।।
निखिल राणे,
मु. सुसा, ता- वरोरा
|