Home

०८) माना जमातीची देवते

०८) माना जमातीची देवते :-
  • ठाकोरदेव, नारायण देव, माणिका देवी, डोंगर देव, वाघदेव, नागोबा, महादेव इ. गोरजाई (वैरागडला आहे.) माना जमातीचे देवके ठरल्याप्रमाणेच ४, ५, ६, ७ व ९ अशी असतात. परंतु माही व आखाडी पुजेला कुटुंबातील कुणी मृत्यू झाल्यास उतरण करुन वराह बळी देतात व बळी देवून देव घडवितात.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट