Home

SSC/HSC मार्कशीट डाउनलोड करा

SSC/HSC मार्कशीट डाउनलोड करा.
HSC/SSC Class 6-12

  • १) सर्वप्रथम आपल्या मोबाइल, Laptop किंवा PC मधील Browser ओपन करा.
    शक्यतो Google Crome ब्राऊजर चा वापर करा.

    Browser मधील Search Box मधे https://boardmarksheet.maharashtra.gov.in हा Address टाईप करा व सर्च वर क्लिक करा.
    सर्चवर क्लिक करताच ही वेबसाइट ओपन होईल.
    किंवा खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून ही वेबसाईट आपल्या ब्राउझरमध्ये उघडा.
    https://boardmarksheet.maharashtra.gov.in

    २) या वेबसाईटवर डाव्याबाजूला जो Creat New Account चा Tab आहे, या निळ्या रंगाच्या Tab / बटणावर क्लिक करा.

    ३) आता एक फॉर्म Open होईल, तो काळजीपूर्वक वाचन करुन, त्यात माहिती भरून तुमचे Account (खाते) तयार करा.

    ४) आता पुन्हा लॉग इन व्हावे लागेल. त्यासाठी वरील वेबसाईटच्या लिंक वर क्लिक करा. किंवा Browser मधील Search Box मधे https://boardmarksheet.maharashtra.gov.in हा Address टाईप करा व सर्च वर क्लिक करा.सर्चवर क्लिक करताच ही वेबसाइट ओपन होईल. व वरच्या बॉक्समध्ये तुमचा Email ID टाका, व खाली पासवर्ड टाकून लॉगिन व्हा.

    ५) आता Sign In झाल्यावर वरील निळ्या पट्टीत दिसणाऱ्या VERIFY SSC/10th MARKSHEET किंवा VERIFY HSC/12th MARKSHEET यापैकी एकावर क्लिक करा.

    ६) त्यात तुमचे परिक्षेचे वर्ष, परिक्षा क्रमांक, तुम्हाला मिळालेले मार्क भरून Submit या बटणावर क्लिक करा.

    ७) तुम्हाला तुमची Marksheet (गुणपत्रक) दिसेल.
    गुणपत्रकाच्या खाली Get Marksheet PDF या Tab किंवा Get Certificate PDF या Tab / बटणवर क्लिक केल्यास Marksheet डाउनलोड होण्यास सुरुवात होईल.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट