Home

लोकगीत

लोकगीत


नवरी मागू आले गली गली
नवरी चुलत्याच्या कळी
नवरी मागू आले चांदयाचे दहाजन
घरी नाही महाजन
नवरी मागू आले बसू टाकयते गाद्या
बोले नवरीचा आजा बसू टाकयले खुर्च्या
बोले नवरीचा चुलता
बसू टाकयले पाट बोले नवरीचा बाप
मामा तुझा खबर घेते भाषी केवथळी झाली
का सांगू बंदू माझ्या दारोबायला गेली.


No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट