Home

एकाच शब्दाचे अनेक अर्थ

एकाच शब्दाचे अनेक अर्थ
अ.क्र. शब्द अनेक अर्थ
०१
  अंक   मांडी; १,२,३,४, असे आकडे
०२
  अंग   संबंध, शरीर, कौशल्य .
०३
  अर्थ   पैसा, (धन-संपत्ती), आशय.
०४
  अंबर   वस्त्र (कापड), आकाश
०५
  कर   हात, आयकर, विक्रीकर, यासारखे कर किंवा सारा; किरण.
०६
  पक्ष   बाजू, पंख, पंधरवडा, निरनिराळे राजकीय गट.
०७
  पय   पाणी, दूध.
०८
  पूर   शहर, नदी ओढे यांना येणारे पूर.
०९
  पात्र   लायक वा योग्य, व्यक्तिरेखा.
१०
  पत्र   पान, एखाद्यास पाठवावयाचे पत्र ( चिठ्ठी वा निरोप)
११
  गोम   मख्खी (खोच), एक कीटक .
१२
  भाव   वस्तूंचा दर, भक्तीभाव वा श्रध्दा.
१३
  वर   आशीर्वाद, पती, श्रेष्ठ .
१४
  घन   ढग, भरीव वा दाट.
१५
  हार   माला (पुष्पमाला वगैरे), पराभव.
१६
  जलद   वेगाने, ढग.
१७
  द्विज   पक्षी, ब्राह्मण.
१८
  तीर   नदीचा किनारा वा काठ, बाण.
१९
  दल   पाकळी, (सेना) विभाग.
२०
  श्रुंग   शिंग, शिखर.
२१
  माया   धन, संपती, पैसा अडका वगैरे; प्रेम, वात्सल्य.
२२
  मित्र   सखा वा सोबती, सुर्य.
२३
  कासार   तलाव, बांगड्या भरण्याचा व्यवसाय करणारे लोक.
२४
  वात   वायू, दिव्यातील अथवा समईतील वात,वातविकार
२५
  मात्रा   इलाज वा उपाय, ठरावीक प्रमाणातील औषधी
२६
  विषय   भुगोल, मराठी या सारखे अभ्यासविषय, प्रदेश.
२७
  सूत   धागा वा दोरा, सारथी.
२८
  पण  परंतु या अर्थी, प्रतिज्ञा वा अट.
२९
  कसर   कमतरता , वाळवी.
३०
  खल   कुटण्यासाठी वापरत असलेले लोखंडी भांडे, दृष्ट.
३१
  अभंग   न भंगणारे, संतांचे अभंग (काव्यसंग्रह)
३२
  काळ   वेळ, मृत्यू.
३३
  पाट   पाण्याचा पाट, बसण्याचा पाट, विवाहाचा एक दुय्यम दर्जाचा प्रकार.
३४
  कोरडा   चाबकाचा फटका, सुका.
३५
  जागा   जागृत असलेला, स्थान.
३६
  चपला   वीज, वहाणा.
३७
  ग्रह   मत, आकाशातील ग्रह ( जसे : बुध, गुरु, शुक्र वगैरे)
३८
  वजन   प्रभाव, तराजूमध्ये पदार्थ मापनासाठी वापरावयाचे वजन.
३९
  कळ   यंत्र चालू करण्याचा विशिष्ट खटका, भांडण वा खोडी.
४०
  पट   आकाश , वस्त्र, खेळाचा पट, सोंगट्यांचा पट, बुद्धिबळाचा पट वगैरे.
४१
  सुत्र   दोरी वा दोरा अथवा धागा, विशिष्ट धोरण.
४२
  दंड   शिक्षा, काठी (ध्वजदंड, राजदंड वगैरे) , शरीराचा एक अवयव.
४३
  अनंत   अमर्याद , आकाश
४४
  विभूती   थोर व्यक्ती, अंगारा.
४५
  नाद   आवाज, छंद.
४६
  गदा   एक शस्त्र, आपत्ती.
४७
  पर   परका, पक्षाचे पीस.
४८
  जलद   मेघ, वेगाने
४९
  जागा   ठिकाण , जागृत.
५०
  ----   ----
५१
  ----   ----
५२
  ----   ----
५३
  ----   ----
५४
  ----   ----
५५
  ----   ----
५६
  ----   ----
५७
  ----   ----
५८
  ----   ----
५९
  ----   ----
६०
  ----   ----
६१
  ----   ----
६२
  ----   ----
६३
  ----   ----
६४
  ----   ----
६५
  ----   ----
६६
  ----   ----
६७
  ----   ----
६८
  ----   ----
६९
  ----   ----
७०
  ----   ----
७१
  ----   ----
७२
  ----   ----
७३
  ----   ----
७४
  ----   ----
७५
  ----   ----
७६
  ----   ----
७७
  ----   ----
७८
  ----   ----
७९
  ----   ----
८०
  ----   ----
८१
  ----   ----
८२
  ----   ----
८३
  ----   ----
८४
  ----   ----
८५
  ----   ----

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट