-
माझ्या निधड्या छाती वरी
मुग्धा मूर्ती तुझी गोंदली....।।ध्रु।।
मन मंदिर माझ निर्मळ,
वसल त्यात डोम्याच राहुळ ,
काळजाला आहे सांगली,
मुग्धा मूर्ती तुझी गोंदली....।।१।।
माझ्या आयुष्याला बोधन्याला ,
आयुष्य मागते मा माणिकेला ,
माझी प्राणज्योत विजली,
मुग्धा मूर्ती तुझी गोंदली....।।२।।
चढली मुग्धा पेरजागड,
सोबत होता छोटासा बाळ,
शौर्य गाथा तुझी गांजली,
मुग्धा मूर्ति तुझी गोंधली....।।३।।
दडमलाची कन्या श्रीरामेची सून,
धाडसी होती लहान पणापासून,
आनंदात प्रजा नाचली,
मुग्धा मूर्ती तुझी गोंदली....।।४।।
निखिल दडमल,
मु-चितेगाव, तह- मुल.
|