Home

स्वागतगीतासाठी चारोळी

स्वागतगीत चारोळी
खालील दिलेल्या संपुर्ण स्वागतगीत चारोळ्या ह्या शिक्षकांकडून संकलित केलेल्या आहेत.
अनु क्र. चारोळी
०१
   हिमालयातुन निघाली गंगा, गंगेचे निर्मळ पाणी ,
   चला पाहुण्यांचे स्वागत करुया, सुंदर पुष्पगुच्छ देवुनी.
०२
   संस्क्रृतीच्या मंदिरात , ह्रदयाच्या दालनात ,
   सप्रेम या मनात , स्वागत आहे आपले या कार्यक्रमात.
०३
   धन्य धन्य झालो आम्ही अतिथी आगमनांनी ,
   चला स्वागत करुया अतिथींचे शब्द सुमनांनी.
०४
  दिवस उगवला आनंदाचा ; रम्य सोहळा हा आनंदाचा,
  भाग्य उजळले आज अमुचे ; स्वागत करुया स्रुजनांचे, आलेल्या या पाहुण्यांचे.
०५
   पाहुण्यांचे स्वागत करण्याची आहेच आपली रीत,
   पाहुण्यांचे स्वागत करण्याची आहेच आपली रीत,
   म्हणूनच सादर करित आहोत, हे स्वागतगीत हे स्वागतगीत.
०६
   स्वागत करुया शब्दफुलांनी उपस्थित मान्यवरांचे
   बोल चिमुरडे गोड माना , क्षण हे आनंदाचे.
०७
   येथे जमली मांदियाळी सारी, विदवत्ता त्यांच्यात आहे भारी,
   आज स्वागत करुणी, त्याला देऊ उभारी.
०८
   मान्यवरांचे करुया स्वागत ,फुले उधळू आनंदाची
   आपण आलात मान देवुनी,पर्वणी आहे सुखाची.
०९
   मानुनि आपले अतित, झालात आपण उपस्थित,
   आधी आभार माणुनी आपुले, करितो आम्ही स्वागत.
१०
   विचारांचे मोती पहा कसे सापडलेत, वेचता वेचता माझे हात कसे गच्च भरलेत,
   खोला जरा मनाचे शिंपले स्वत:हुन, अम्रुताचे झरे मग वाहतील स्वत:हुन.
११
   आम्ही जपतो आपले हित, हिच आहे आपली रित,
   आपण कापावी उद्घाटनाची फित,सादर करत आहोत स्वागतगीत .
१२
   फुले आमची आतुरलेली , जशी चातक पक्षासारखी,
   आम्ही स्वागत करतो, आपल्या गुणीजनांची.
१३
   आमच्या शब्दाला दिला तुम्ही मान, येथे येऊन कार्यक्रमात आणली शान,
   स्वागतगीताने आम्ही, तुमचा करतो सन्मान.
१४
   आपल्या आगमनाने मन उल्हसित झाले,आपल्या प्रेमाने मन प्रफुल्लित झाले,
   म्हणून हाती सुमने घेउन , स्वागताला आले.
१५
   स्वागत या स्रुजनांचे, करितो आम्ही सुमनाने,
   शोभा इथेही घडावी,आपल्या या शुभ पाउलाने.
१६
   नेहमी लोकसेवा हाच आहे तुमचा धर्म,त्याचे जाणुन आहात तुम्ही मर्म,
   आपले स्वागत करणे हेच आहे कर्म, सादर होत आहे स्वागतगीत....
१७
   स्पर्श हो पावलांचा अनं पेठुन उठली माती,
   आपल्या सर्वाच्या स्वागता चिमुकले गीत गाती.
१८
   
   
१९
   
   
२०
   
   
२१
   
   
२२
   
   
२३
   
   
२४
   
   
२५
   
   
२६
   
   
२७
   
   
२८
   
   
२९
   
   
३०
   
   
३१
   
   
३२
   
   
३३
   
   
३४
   
   
३५
   
   
३६
   
   
३७
   
   
३८
   
   
३९
   
   
४०
   
   

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट