Home

संघटनेचे महत्व (स्वामी विवेकानंद)

संघटनेचे महत्त्व संघटनेचे महत्त्व

   संघटना वाढवण्यासाठी चार जण महत्त्वाचे असतात.

  • १) ज्याच्याकडे बुद्धी आहे, त्यांनी माणसे जोडावी.
  • २) ज्यांच्याकडे वेळेचं सूत्र आहे, त्यांनी संघटना वाढीसाठी बहुमोल वेळ द्यावा.
  • ३) ज्यांच्याकडे कष्ट आहेत, त्यांनी संघटना वाढीसाठी कष्ट द्यावेत.
  • ४) ज्यांच्याकडे काही नाही, त्यांनी संघटनेत किमान गप्प तरी बसावे.
  • अडचण पहिल्या तिघांची नसते; पण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांचीच वळवळ करणारी माणसे चळवळ (कार्य) मोडीत काढतात.

   संघटनेचे महत्त्व :-

  • संघटनेत - कायदा नाही, व्यवस्था असते.
  • संघटनेत - सूचना नाही, समजूतदारपणा असतो.
  • संघटनेत - कानून नसतो, अनुशासन असतं.
  • संघटनेत - भीती नसते, भरोसा असतो.
  • संघटनेत - शोषण नाही, पोषण असतं.
  • संघटनेत - आग्रह नाही, आदर असतो.
  • संघटनेत - संपर्क नाही, संबंध असतो.
  • संघटनेत - अर्पण नाही, समर्पण असतं.
    हे ज्यांना कळतं त्यांचे संघटन मजबूत राहते यासाठी सर्वांनी संघटनेसोबत राहा.
                   स्वामी विवेकानंद

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट