Home

दरी डोंबारी पहाडावरी.

लढला बिरसा माझा
  • दरी डोंबारी पहाडावरी लहरी पिवळा ध्वज,
    धनुर्धारी तो क्रांतीकारी लढला बिरसा माझा...।।धृ।।

    इंग्रज सत्तेचा होता तो काळ, जमिनी हडपायचा जमीनदार,
    सुगमा कर्मीच्या झोपडी मध्ये, जन्म झाला रे तुझा,...
    धनुर्धारी तो क्रांतिकारी, लढला बिरसा माझा...।।१।।

    दिक्कू मनुवादी शोषण करी आया बहिणीचे भक्षण करी,
    केले उल-गुलान धनुष्य बाण, कापल्या आर्यांच्या भुजा,,,
    धनुर्धारी तो क्रांतिकारी लढला बिरसा माझा...।।२।।

    जल जंगल जमीन हक्कासाठी लिंगा बोंगो ची स्पुर्ती ही पाठी,
    घडविली क्रांती जाउनी रांची अनुयायींच्या सोबत फौजा,
    धनुर्धारी तो क्रांतीकारी लढला बिरसा माझा...।।३।।

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट