धर्मराजच्या शैक्षणिक कार्याचा गौरव व विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. |
---|
भद्रावती तालुक्यातील स्थानिक मुधोली येथून जवळच असलेल्या खुटवंडा या गावात कोरोनाच्या परस्थितीत तेथील विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या
प्रवाहात ठेवण्याची कामगिरी स्वयंप्रेरणेने तेथील युवा सामाजिक कार्यकर्ता धर्मराज विलास चौधरी गेल्या 1 वर्षांपासून करीत आहे. अतिशय दुर्गम भाग असून सुद्धा कोरोनाच्या काळात तिथे शिक्षणात कोणताही खंड पडू न देता विध्यार्थ्यांना शिकविण्याचे काम सुरळीत पणे चालु होते त्यांच्या या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दाखल घेत पूजा फॉउंडेशन दादापुर व ब्राईट एज फॉउंडेशन भिवापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने धर्मराज चा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पूजा फॉउंडेशन चे अध्यक्ष अमोल मो. नन्नावरे, उपाध्यक्ष अमोल बोधने. ब्राईट ऍज फॉउंडेशन चे कार्यकर्ते तथा आ.मा.ज.वि.युवा संघटनेचे विदर्भ संघटक विलासभाऊ चौधरी, नंदूभाऊ जांभुळे (विध्यार्थी संघटना जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर ) हरीशभाऊ काळमेघें (माजी तालुका अध्यक्ष भद्रावती ) तसेच जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक टोंगे सर, सहाय्यक शिक्षक खवसे सर, यादव सिडाम (माजी सरपंच) रवींद्र मगरे (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन ) अंबादास बावणे (तंटामुक्ती अध्यक्ष ) रामदास चौखे (वनव्यवस्थापन समिती सदस्य ) व शालेय विध्यार्थी तसेच गावकरी आदी उपस्थित होते. |
Home
- Home
- माझ्या विषयी
- उद्घाटन क्षणचित्रे
- माना जमातीची संस्क्रृती थोडक्यात.
- देवकांची संख्या, कुळ, व जोड्या, ठाणा.
- सर्व वर्गवार पाठ्यपुस्तके
- ग्रामशाखा झुनका - कार्यकारिणी
- वर्धा जिल्हा - कार्यकारिणी
- महाराष्ट्र शाखा - कार्यकारिणी
- Youtube Channel (बांधवांचे)
- महत्वाचे संकेतस्थळ
- अंकुर सराव पेपर
- मुख्य वर्तमानपत्रे
- अर्ज नमुने
- स्वागत गीते
- वारली चित्रकला.
- मंगलाष्टके (भाग-१)
- मंगलाष्टके (भाग-२)
- Audio Song (जमातीचे)
- Video Song (आदिवासी)
- Imp टेलीग्राम चॅनल्स
- शब्दसंग्रह
- मॅजिकला श्रमदान
- मॅजिक पायाभरणी देणगीदार
- मॅजिक अन्नधान्य मदत
- स्वच्छतेचे घोषवाक्य
- Photo संग्रह. (संकलित )
- Live रेडीओ
- सुविचार संग्रह
- कानुन, साहस, अंकुर प्रशिक्षण देणगीदार
- महसुली पुरावे मिळण्याचे उचित कार्यालय
- RTE (कलमाचे शिर्षक)
Tuesday, October 26, 2021
गौरव व शालेय साहित्य वाटप
Subscribe to:
Post Comments (Atom)
देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी
देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...
Populer post / लोकप्रिय पोस्ट
-
पूजा फॉउंडेशन व ब्राईट ऍज फॉउंडेशन तर्फे, धर्मराजच्या शैक्षणिक कार्याचा गौरव व विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. भद्रावत...
No comments:
Post a Comment