Home

कार्यक्रमपत्रिका नमुना.

कार्यक्रम पत्रिका नमुना इतर कार्यक्रमा करिता पत्रिका नमुना व क्रम खालील प्रमाणे ठेऊ शकतो.....
  • नमस्कार
  • स्वागतम ! सुस्वागतम !! सहर्षस्वागतम !!!

  • गणेश वंदना, शारदा वंदना श्रोतेवंदना...( शाब्दिक /चारोळी ने )
  • मान्यवरांचे / पाहुण्यांचे स्वागत ( शब्द सुमनांजली / शब्द सुमनाने )
  • प्रतिमा पूजन.
  • दिप प्रज्वलन
  • उद्घाटन ( मान्यवरांच्या शुभहस्ते )
  • स्वागत गीत
  • सांस्कृतिक कार्यक्रमारंभ / कार्यकार्यक्रमाची सुरुवात
  • मध्यांतरात...

    व्यासपीठावर मान्यवरांना आमंत्रित करून

  • मान्यवरांचे गुलाबपुष्प / पुष्पगुच्छे देऊन स्वागत.
  • बक्षीस वितरण समारंभ
  • मनोगत..
  • जेष्ठता आणि कार्य यानुसार क्रम

  • प्रमुख अतिथी / मान्यवरांचे भाषण
  • अध्यक्षीय भाषण
  • आभार
  • समारोप

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट