Home

देवकांची संख्या, कुळ, कुलचिन्ह, ठाणा.

देवकांची संख्या, कुळांची नावे ( आडनावे ) व जोड्या ,कुलदैवत, कुलचिन्ह, कुलदेवतेचे ठिकाण.
माना समाजांचे देवते
देवकांची संख्या (मुठपुजा)
कुळांची नावे
(आडनावे) व जोड्या.
कुलदेवता कुलचिन्ह कुलदेवतेचे ठिकाण ( ठाणा )
४ देवे
  वाघ
  गराटे
  खडसंग
  गुडेवार
  आडोघाट / टालोघार
  खुटदेव
  भिमसेन ( भिवसेन )
  इंगलादेवी
  गरुड
  निलकंठ पक्षी
  पिंजरा
  -----
 मोखाळा (नेरी), ता. - चिमुर, जिल्हा - चंद्रपूर.
 -----
 -----
 उमरी बोरटोला, ता.- अर्जुनी - मोरगाव, जिल्हा - गोंदिया.
  सावसाकडे
  सावकुडे
  धाडसे
  कुंभकर्ण
  खांबदेव / वाघोबा
  सार्वन
  पिंडोबा ( महादेव )
  बाळभोवन
  वाघ
  -----
  मुंगूस
  -----
 सामदा, ता.- सावली, जिल्हा - चंद्रपूर.
 -----
 खडसंगी, ता.- चिमुर, जिल्हा - चंद्रपूर.
 -----
  चौखे / चवखे
  कुतरमारे
  वाघोबा
  वाघदेव / वाघोबा
  तितर
  घोरपड
 ताडोबा, ता.- चिमुर, जिल्हा - चंद्रपूर.
 राखी गुरोरा, ता.+ जिल्हा - गडचिरोली.
  बगडे
  दोहतरे
  पिंगलाई
  तुळजाई / तुर्या
  सिंदीचे झाड
  -----
 वरटी, ता. + जिल्हा - भंडारा.
 -----
५ देवे
  दडमल
  सांदेकर / ठाकरे
  कमलावती
  पाखराई
  नाग
  बेलाचे झाड
 इरव्हा, ता.- लांझी, जिल्हा - बालाघाट ( मध्यप्रदेश ).
 -----
  श्रीरामे
  श्रीताज
  नगरघाटे
  लहुबाण / धनुष्यबाण / रामटेकचा बर्‍या
  कमळ
  शंकावती
  नाग
  -----
  -----
 रामटेक, जिल्हा - नागपूर.
 -----
 -----
  मुलथापे
  बारेकर
  गरवर
  घोडमारे
  महाले
  कारमेंगे
  अंबादेवी
  लसनावती / बळदेव
  गरुड
  दुर्गा / भवानी
  महिंका
  पिंडोबा
  -----
  सिंदीचे झाड
  -----
  -----
  -----
  -----
 धर्मापूरी कुंभली.
 विरली-किरली, जिल्हा - भंडारा.
 -----
 धर्मापूरी कुंभली (दुर्गाबाईचे डोह) ता.- साकोली, जिल्हा - भंडारा.
 -----
 -----
  ढोक
  सारये / सारई
  पंख
  मानगुडधे
  कनकदेवी
  लसुनचेंडी
  अग्निदेव
  मानकादेवी / मांडावती
  नाग
  -----
  -----
  -----
 -----
 -----
 -----
 जुने वैरागड, ता.- आरमोरी, जिल्हा - गडचिरोली.
  ढोणे
  भरडे
  डोंगरे
  अग्निदेव / आजमदेव
  राखोबा
  डोलकाई
  नाग
  -----
  कळंब
 लोहारा (बोथली चौरस्त्या जवळ), ता.-चिमुर, जिल्हा - चंद्रपूर.
 वैरागड, ता.-आरमोरी, जिल्हा - गडचिरोली.
 राजगड, ता.- मुल, जिल्हा - चंद्रपूर.
  वाकडे
  नागोसे
  हजारे
  कालींदी / काळंका
  सती
  अंजनादेवी
  नाग
  -----
  -----
 जगन्नाथ बाबाच्या वणीजवळ ता.- वणी, जिल्हा - यवतमाळ.
 बामणगाव ता.- चिमुर, जिल्हा - चंद्रपूर.
 -----
  धारणे
  शेरकुरे
  सरपाते
  सरवणे
  भुपालदेव
  वारानशी
  शिवशक्ती
  सुवायू / सुनिल
  मोहाचे झाड
  शेळी
  गोंगलाचे झाड
  -----
 शिवरा येथील जंगलात, ता.- चिमूर, जिल्हा - चंद्रपूर.
 टेकरी - वानेरी, ता.- सिंदेवाही, जिल्हा - चंद्रपूर.
 -----
 -----
  गजबे / गजभे
  जांभुळे / जामुरे
  साऊरदेवी
  जमुनादेवी
  सावरीचे झाड
  उमरीचे झाड
 बेलोना, ता.- नरखेड, जिल्हा - नागपूर.
 नवखळा, ता.- नागभिड, जिल्हा - चंद्रपूर, व सुरजागडचा किल्ला.
  घरत
  अचोट
  चेंडी / चंदी
  खैरकुंभी
  मोर
  -----
 कुकडहेटी येथील टेकडीवर ता.- सिंदेवाही, जिल्हा - चंद्रपूर.
 -----
  साकरे
  आकरे
  मल्हारे
  वारी
  गुंडी
  भुमिका
  मल्लीका
  खंडोबा
  मोर
  -----
  -----
  -----
 -----
 -----
 -----
 -----
  गरमडे
  हनवते
  केदारे
  मुलथान
  महादेव / मठ्ठदेव
  काळकोशी (भवानी)
  केळफुल
  लीलावती
  बेल
  कडुलिंब
  -----
  -----
 मोठा महादेव ( मध्यप्रदेश ).
 नंदारा येथील शिवारात, ता.- चिमुर, जिल्हा - चंद्रपूर.
 -----
 -----
६ देवे
  रंदये
  मानकर
  कालभैरव / सती
  माणिकादेवी
  कळंबाचे झाड
  -----
 हरणी ता.- चिमूर, जिल्हा - चंद्रपूर.
 देवखडकी (मानापूर) ता.- आरमोरी, जिल्हा - चंद्रपूर.
  झाडे
  दोडके
  राजनहिरे
  राजवार
  लहुशंक
  हिरदेव
  भैराडी
  हिरण्य
  -----
  कडुलिंब
  -----
  -----
 ताडाळा - ताडोबा रोड, ता. - भद्रावती, जिल्हा - चंद्रपूर.
 आसगाव ता.- पवनी, जिल्हा - भंडारा.
 -----
 -----
७ देवे
  सोनवाणे
  खाटे
  जिवतोडे
  जिवलांग
  दाेलकाई
  गोरजाई / जारजाई
  तुळजाई / जाकूबाई
  नागनाथ
  कळंब
  -----
  चाराचे झाड
  -----
 राजगड ता.- मुल, जिल्हा - चंद्रपूर.
 वैरागडचा किल्ला, ता.- आरमोरी, जिल्हा - गडचिरोली.
 मिनघरी, ता.- सिंदेवाही, जिल्हा - चंद्रपूर.
 -----
  भवजरे
  राणे
  मुंडरे
  लोहारगड
  रेणुका
  मेघनाथ
  काटेरी झुडूप
  -----
  -----
 -----
 पिंपळनेरी पेठ, चिंचेच्या झाडाखाली, ता. - चिमुर, जिल्हा - चंद्रपूर.
 बोरमाळा ता. - सावली, जिल्हा - चंद्रपूर.
  मगरे / मंगरे
  धोटे
  चवरे
  डोंगरदेव
  जीवनादेवी / जिवनावती
  पंखावती
  कासव
  -----
  -----
 डोंगरी (डोंगरसावंगी आरमोरी टेकडी) ता.- आरमोरी, जि.-गडचिरोली.
 -----
 -----
९ देवे
  नारनवरे / नन्नावरे
  रणवासी
  चौधरी / चुधरी
  देव्हारे (उपनाव)
  राखाई / राखाई
  रनखांब
  जाखाई
  मुठपुजा
  हत्ती
  गरुडखांब
  घोडा
  -----
 वैरागड / ठाणेगाव, ता. - लांझी, जिल्हा - बालाघाट (मध्यप्रदेश).
 -----
 राखी गुरोरा, गडचामोर्शी रोड ३ कि.मी. ता.- चामोर्शी, जि.-गडचिरोली.
 नवखडा.
   जगझापे / झापे
   गायकवाड
   वजीरधन
   सुरजावंती
   भक्षपुत्र / गायमुख
   श्रीफल
 -----
 हनुमानमुखी वानर
 वराह
 -----
 गायमुख देवस्थान तळोदी बाळापूर रोड, ता.- नागभिड, जिल्हा - चंद्रपूर.
 -----

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट