आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना, गडचिरोली.
आज दिनांक 24/10/2021 ला संघटनेच्या वतीने सहविचार सभा आयोजित करण्यात आलेली होती.
सभेला उपस्थित सदस्यांनी संघटनेच्या रचनात्मक व कार्यात्मक पुनर्बांधणीच्या उद्देशाने विविध धोरणात्मक विषयावर चर्चा केली.
समाजाच्या व संघटनेच्या सर्व स्तरात उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले.
संघटनेच्या पुढील कार्याची दिशा ठरवण्यासाठी पुढील महिन्यात कार्यात्मक सभा घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
सभेला उपस्थित झालेल्या सर्व सदस्य व सल्लागार मंडळींचे खूप खूप धन्यवाद ......!!!
Home
- Home
- माझ्या विषयी
- उद्घाटन क्षणचित्रे
- माना जमातीची संस्क्रृती थोडक्यात.
- देवकांची संख्या, कुळ, व जोड्या, ठाणा.
- सर्व वर्गवार पाठ्यपुस्तके
- ग्रामशाखा झुनका - कार्यकारिणी
- वर्धा जिल्हा - कार्यकारिणी
- महाराष्ट्र शाखा - कार्यकारिणी
- Youtube Channel (बांधवांचे)
- महत्वाचे संकेतस्थळ
- अंकुर सराव पेपर
- मुख्य वर्तमानपत्रे
- अर्ज नमुने
- स्वागत गीते
- वारली चित्रकला.
- मंगलाष्टके (भाग-१)
- मंगलाष्टके (भाग-२)
- Audio Song (जमातीचे)
- Video Song (आदिवासी)
- Imp टेलीग्राम चॅनल्स
- शब्दसंग्रह
- मॅजिकला श्रमदान
- मॅजिक पायाभरणी देणगीदार
- मॅजिक अन्नधान्य मदत
- स्वच्छतेचे घोषवाक्य
- Photo संग्रह. (संकलित )
- Live रेडीओ
- सुविचार संग्रह
- कानुन, साहस, अंकुर प्रशिक्षण देणगीदार
- महसुली पुरावे मिळण्याचे उचित कार्यालय
- RTE (कलमाचे शिर्षक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी
देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...
Populer post / लोकप्रिय पोस्ट
-
पूजा फॉउंडेशन व ब्राईट ऍज फॉउंडेशन तर्फे, धर्मराजच्या शैक्षणिक कार्याचा गौरव व विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. भद्रावत...
No comments:
Post a Comment