Home

Android मोबाइल चा Screenshot कसा घ्यायचा

Android मोबाईल चा स्क्रीन शॉट कसा घ्यायचा ते बघुया.
  • Android डिव्हाईसेसचा स्क्रीन शॉट घेण्यासाठी तुम्हाला व्हॉल्युम डाऊन आणि पॉवर हे दोन्ही बटण एकाच वेळी दाबावे लागतील,
  • यावेळी फोटो काढल्यासारखा क्लिक असा आवाज होतो,
  • आणि तुमच्या स्मार्टफोन स्क्रीनचा फोटो घेतला जातो.
  • स्क्रीनशॉट घेतला की तो फोटो गॅलरीमध्ये किंवा फोटो अॅपमध्ये सेव्ह होतो.
  • जर तुमच्या स्मार्ट फोनमध्ये लेटेस्ट अॅण्ड्रॉईड ओएस असेल तर,
  • त्यामध्ये स्क्रीन शॉट घेण्यासाठी तुम्ही फक्त पॉवर बटण एक-दोन सेकंदांसाठी दाबून ठेवल्यास एक नवीन मेनू स्क्रीनवर येतो आणि त्यामध्ये स्क्रीन शॉट हे ऑप्शन सिलेक्ट केलं जातं.
  • काही मोबाईल च्या वेगळ्या पद्धती असू शकतील मोबाईल मध्ये shortcut देखील असू शकतो.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट