Home

सुत्रसंचालनासंबंधी काही टिप्स

सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे ?
या संबंधी काही टिप्स.

  • टिप्स :

    # कार्यक्रम पत्रिका:

    उदा. व्याख्यान.
    •     आगतम् स्वागतम् सुस्वागतम्
    • ०१) मान्यवरांचे आगमन / स्थानग्रहण
    • ०२) सरस्वती पूजन / दीपप्रज्वलन / प्रतिमेस पुष्पहार
    • ०३) मान्यवरांचे स्वागत / शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ.
    • ०४) स्वागतगीत
    • ०५) प्रास्ताविक
    • ०६) पाहुण्यांचा परिचय
    • ०७) मनोगत- 1, 2, 3...इत्यादी.
    • ०८) भाषण / व्याख्यान-1, 2,...इत्यादी.
    • ०९) अध्यक्षीय समारोप.
    • १०) आभार.
    • ११) प्रार्थना, राष्ट्रगीत इत्यादी.
  • सूत्रसंचालकाचे काही गुण :

    • @ भाषाप्रभुत्व
    • @ नीटनेटकेपणा
    • @ संवेदनशिलता
    • @ सभाधीटपणा
    • @ हजरजबाबीपणा
    • @ सीजन्यशिलता
    • @ सुक्ष्मावलोकन क्षमता
    • @ आंगिक हुशारी
    • @ चाणाक्षपणा
    • @ इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती
    • @ भावनिक सक्षमता

    सूत्रसंचालनात आवश्यक गोष्टी :

    • ०१) कार्यक्रम पत्रिका तयार करणे.
    • ०२) कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेणे.
    • ०३) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण? याची माहिती घेणे
    • ०४) कार्यक्रमाचे स्थळ
    • ०५) कार्यक्रमाची वेळ
    • ०६) श्रोता कोणत्या स्तरातील असेल याचा अंदाज बांधने
    • ०७) सूत्रसंचालनात कोणत्या काव्य ओळींचा उपयोग करायचा हे ठरवणे
    • ०८) आभार करणारा आहे की नाही हे पाहणे
    •     इत्यादी

    सुत्रसंचालन म्हणजे काय ?
    सुत्रसंचालनाची गरज...
    सूत्रसंचालन हे भाग्यवंताचे काम....
    सूत्रसंचलनाचे काही प्रकार....

    • कवि सूत्रसंचालक
    • शालेय महाविद्यालयीन कार्यक्रम
    • औपचारिक कार्यक्रम
    • शास्त्रीय संगीताची मैफिल
    • गाण्यांचा कार्यक्रम
    • राजकीय कार्यक्रम
    • नैमित्तिक कार्यक्रम
    • शासकीय कार्यक्रम
    • सांस्कृतिक कार्यक्रम
    • वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम
    • इत्यादी..

    @ सूत्रसंचालकाचे काही गुण:

    • 1) हजरजबाबीपणा
    • 2) वाचन व्यासंग
    • 3) संग्रहन
    • 4) वाक्पटुत्व
    • 5) बहुश्रुतता
    • 6) भाषाशैली

    @ सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी

    • निरिक्षण
    • वाचन
    • वाचिक अभिनय
    • सभाधिटपणा
    • सूत्रसंचालक द्वय
    • आपत्तीकालीन नियोजन
    • सूत्रसंचालकाची देहबोली
    • पेहरावावरही भर देण्याची गरज
    • प्रत्यक्ष कार्यक्रमाची माहिती
    • संहिता लेखन
    • ध्वनीवर्धकाची जुळवनी

    @ सूत्रसंचलनातील शिष्टाचार

    # हे करू नका # ते करा
    • @ संयोजकाशी समन्वय
    • @ संयोजनातील नियोजन
    • @ परिसंवाद-वादविवाद नियोजन
    • @ कार्यक्रमांना लागणार्या साहित्यावर एक नजर
    • @ माहिती तंत्रज्ञान युक्त डिजीटल सूत्रसंचालन
    • @ मुलाखतीचे संचालन
    • @ कार्यक्रम पत्रिका
    • @ मेहनतीच्या बळावरच सूत्रसंचालन यशस्वी होते.
    • @ सूत्रसंचालन ही एक कला
    • @ सूत्रसंचालन हे एक शास्त्र आहे.
    • @ सूत्रसंचालन एक करिअर
    • @ निवेदकाची चलती
    • @ पाहुण्यांचा परिचय
    • @ सूत्रसंचालनासाठी उपयुक्त विचारवंतांची अवतरणे
    • @ वृत्तपत्रे आणि विचारवंतांच्या पुस्तकातून निवडलेले काही सुविचार
    • @ उपयुक्त संत अवतरणे
    • @ पंत अवतरणे
    • @ कवी आणि त्यांच्या काव्यपंक्ती
    • @ काही बहुचर्चीत कविता
    • @ आईच्या कविता
    • @ स्त्री जीवनविषयक ओव्या
    • @ उखाणे
    • @ इतर अनेक प्रकारे माहिती गोळा करून प्रभावी सूत्रसंचालन करता येते...
      (संदर्भ whatsapp)
      आभार : प्र.कुंभार सर

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट