Home

०३) पोषाख

०३) पोषाख :-
  • या जमातीच्या पुरुषांचा पोषाख अगदी साधा, आखुड धोतर, बंडी असा असतो. स्त्रियांचा पेहराव हा एकटांगी गुडघ्यापर्यंत दीडपट लुगडे व पट्ट्याची अर्धचोळी घालीत असत. हातांमध्ये जाड काचांच्या हाताच्या कोपरापर्यंत बांगड्या, चांदीचे सरी आणि साखळी भुयेत बाहुटे, पायात वाक्या आणि पायाच्या बोटात जोडवे मनगटात माझ्या (ऐरापाटल्या). पूर्वीचे लोक तर अर्धनग्न राहात असावेत असे वाटते. आजच्या सुधारलेल्या काळानुसार त्यांचे पोषाखात सुधारणा होत आहेत.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट