Home

१०) पंचायत पद्घती.

१०) पंचायत पध्दती :-
  • या जमातीत पंचायत पध्दती फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. गावातलेच प्रमुख जमात पंच मिळून जमात पंचायत होत असे. श्रीरामे व दडमल या कुळांचे लोक पंचायत प्रमुख असत. पंचायत प्रमुखास शेंड्या म्हणत. या पंचायतीच्या सल्ल्याने जमातीची सर्व कामे होत असत. कुणी तोंडाने “वाहान’ / जोडा" मारतो म्हटले तरी त्यांना जमात विटाळ (वाळीत) ठेवीत असे. त्याचे कडून दाढी, मिशी, शेंडी, मुंडन करुन व कॉबडे, बकरे व पैशाचा दंड वसुल करुन गावकुसाच्या नदी/नाल्याचे किनारी दारु व जेवन घेवून शुध्द झाल्याचे पंचानी जाहिर केल्याशिवाय त्याला जातीत परत घेत नसत. सर्व जमात पंचायतीच्या जबरीत असे . त्यांनी दिलेला निवाडा अंतीम मानत असत.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट