|
Online टेस्ट पेपर कसा बनवायचा.व कसा सोडवायचा याबद्दल माहिती बघु
-
१) सर्व प्रथम गूगल ब्राऊजर वर जाऊन Search Box मधे testmoz.com असे type करा व सर्च करा.
-
२) त्यानंतर Build a test ह्या Tab वरती click करा.
-
३) नंतर जे टेस्ट बनवायची आहे त्या टेस्ट चे नाव Taste Name मधे टाका.व आपल्याला हवा असलेला password तेथे Choose a password मधे टाका, Retype Password Box मधे पुन्हा तोच पासवर्ड टाका,व password लक्षात ठेवा.व नंतर Create Test या Tab वर क्लिक करा. आता टेस्ट चा Dashboard Open होईल.
.
-
४) त्यांनतर Add a question या option / Tab वर click करा. नंतर Multiple Choice, Multiple Responce, True / False, Fill in the Blank, Matching / Ordering, Numeric, Short Answer,व Essay येवढे प्रश्नाचे प्रकार दिसेल, त्यापैकी तुम्हाला जो Type निवडायचा आहे तो निवडा.
-
५) Multiple question मधून आपल्याला हवा असलेला प्रश्न प्रकार निवडा व त्यानंतर निवडलेल्या प्रश्न प्रकारानुसार प्रश्न type करून save करत चला.
-
६) आपल्याला पाहिजे तितके प्रश्न तयार करुन झाले, की मग तयार झालेली प्रश्न पत्रिका published करा.
-
७) प्रश्न पत्रिका Published झाली की, तुम्हाला एक लिंक मिळेल. उदा.- tesmoz 68796.
तयार झालेल्या टेस्ट पेपर ची लिंक ज्याला Question Paper सोडवायला दयायची त्याला पाठवा.
आता टेस्ट पेपर कसा सोडवायचा ते बघु
-
०१) सर्वप्रथम आपण लिंक वर click करा.
-
०२) Students login निवडा Student Name टाईप करा. Ex.:- महेश
-
०३) सदर विद्यार्थी प्रश्न पत्रिका सोडवून Sumbit करेल.
विद्यार्थी Response Check करण्यासाठी Admin login ला जाऊन Password टाका व Report Option वर जाऊन विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या प्रश्नांचा गोषवारा आपणास मिळेल.
|