Home

मोबाइल ची Screen मिरर करणे

मोबाईल स्क्रीन मिररिंग.

मोबाईल मिररिंग करण्याच्या बर्‍याच पद्धती आहेत. पण मला आवडलेली अत्यंत सोपी पद्धत, पटकन मोबाईल लॅपटॉप वर मिरर होतो.

  • यासाठी मोबाईल वर Google play store वरून फक्त Airdroid नावाचे Apps install करून घ्यावे लागेल laptop वर कोणतेही software Download करुन घेण्याची गरज नाही तसेच नेट ची पण गरज नाही व मिररिंग अमर्यादित काळासाठी चालते. Personal Computer ला देखील तुमचा मोबाइल मिरर होवु शकतो, पण तुमच्या Computer ला wifi असणे आवश्यक आहे.
  • Laptop मधे मोबाइल मिरर करण्यासाठी खालील प्रमाणे क्रुती करा.
  • मोबाईल मध्ये Airdroid हे apps install करा.
  • मोबाईल व laptop चे wifi व नेट बंद करा, व मोबाईल चे Hotspot सुरु करा.
  • आता laptop चे wifi सुरु करून मोबाईल च्या Hotspot ला Connect करा.
  • आता मोबाईल वर Airdroid हे apps ओपन करा. Apps ओपन केल्यावर Tools मधे Tethering मधे जा समोर IP Address दिसतो.
  • आता laptop वर google क्रोम किंवा मोझीला फायरफॉक्स हे browser ओपन करा.
  • Screen browser च्या Address बार वर वरील IP address टाका. व इंटर दाबा.
  • आता मोबाईल वर Except Opion दिसेल Except करा.
  • आता laptop वर Screenshot option दिसेल त्याला click करा.
  • आता मोबाईल वर Start option दिसेल. Start ला टच करा.
  • आता तुमच्या मोबाईल ची स्क्रीन laptop वर दिसू लागेल ती मोठी करून घ्या.
  • स्क्रीन मिरर झाल्यावर मोबाईल वर नेट सुरु करून एखादी कृती Online ही आपण दाखवू शकता.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट