-
०१) सर्वप्रथम आपल्या Computer किवा Laptop मधील कोणतेही Web Browser उघडा.
-
०२) वेब ब्राऊझर उघडल्यानंतर Web browser मधे Search Box मधे telegram web असे टाईप करा व Search या Tab वर क्लिक करा.किंवा किबोर्ड वरील Enter ही बटण प्रेस करा.
-
०३) नंतर ओपन झालेल्या Window मधे Telegram Web या नावावर क्लिक करा.
-
०४) नंतर Telegram चे वेब पेज ओपन होईल,व एक sign in चा Form Open होईल.
Sign In या Form मधे Country सिलेक्ट करा. नंतर खाली Phone Number च्या बॉक्स मधे, तुमच्या टेलीग्राम ला जो मोबाइल नंबर तुम्ही रजिस्टर केला आहे.तोच नंबर टाका व Next या बटण ला क्लिक करा.
-
०५) नंतर Is this phone Number Correct असा
मॅसेज Show होईल,नंबर तपासुन घ्या व Ok या बटणवर क्लिक करा.
-
०६) नंतर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाइल वर एक मॅसेज येइल, या Message मधे असलेला कोड Enter your code या बॉक्स च्या खाली दिलेल्या ठिकाणी टाका.व नंतर Next या बटणवर क्लिक करा.
-
०७) अशाप्रकारे तुमचे Telegram Channel तुमच्या संगणकावर सुरु होईल.
-
०८) Log Out करण्यासाठी आडव्या तीन रेषा दिलेल्या आहेत, त्या रेषा म्हणजे सेटिंग च्या बटनवर क्लिक करा.नंतर सर्वात खाली असलेल्या Log Out या बटण ला क्लिक करा.
-
अशा प्रकारे तुम्ही संगणकावरील Telegram Channel Log in तसेच Log Out करु शकता.
|