Home

Whatsapp मधे Gif File बनवणे

Whatsapp मध्ये GIF फाईल कशी बनवावी ?

  • ०१) आपण ज्या व्यक्तिंला GIF पाठवणार आहाेत त्या व्यक्तीचे नाव सिलेक्ट करा.

    ०२) जीथे आपण मॅसेज टाईप करतो त्याच्या बाजुला पिन सारखी Attachment ची बटण आहे त्यावर क्लिक करा.

    ०३) नंतर Gallery हे Option सिलेक्ट करा.

    ०४) गॅलरी Open झाल्यावर ज्या विडिओ चे GIF बनवायचे आहे तो Video सिलेक्ट करा.

    ०५) मग विडिओ क्रॉप करा म्हणजेच भाग इतका कमी करा कि, तो फक्त ६ सेकंदाचा विडिओ बनेल.

    ०६) जसा हि तो ६ सेकंदाचा किंवा त्यापेक्षा कमी होईल.

    ०७) त्याचवेळी उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस विडिओ कॅमेराचे चित्र दिसेल.व Gif लिहलेले दिसेल.

    ०८) विडिओ कॅमेरा चे चित्र जाईल व तिथे GIF असे नाव येईल.

    ०९) आता आपली GIF फाईल तयार आहे.

    अशाप्रकारे आपण अगदी सहजपणे GIF फाईल तयार करून इतरांना पाठवू शकता.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट