- Computer Screenshot घेण्याच्या दोन पद्घती.
स्क्रीन शॉट घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यासाठी काही कीबोर्ड शॉर्टकटस् वापरले जातात. त्यापैकी दोन प्रकारे कसा स्क्रिनशॉट घेता येइल त्याबद्दल खाली माहिती दिलेली आहे.
- तुमच्या संपूर्ण कॉम्प्युटर स्क्रीनचा स्क्रीन शॉट घ्यायचा असल्यास की बोर्डवरील प्रिंट स्क्रीन' ही की दाबावी.
त्यानंतर Minimize करून 'पेंट' ओपन करून त्यामध्ये 'पेस्ट' करावे. म्हणजे पूर्ण स्क्रीन इमेज पेंटमध्ये पेस्ट होईल. त्यानंतर (SAVE AS JPG) त्याला ईमेज म्हणून 'सेव्ह करावं.
-
तुम्हाला फक्त स्क्रीनवरील अॅक्टिव्ह विंडो किंवा डायलॉग बॉक्स कॉपी करायचा असल्यास 'अल्टर प्लस प्रिंट स्क्रीन (Alt+Printscreen) दाबून पेंटमध्ये पेस्ट करावं.
स्क्रीन शॉट पेस्ट करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड, गुगल डॉक्स, पेंट किंवा फोटो शॉप यापैकी काहीही वापरू शकता.
स्क्रीन शॉट साठी काही software देखील आहेत.
उदा.- free screen recorder. असे बरेच आहेत.
आपण google वर search करू शकता
software वर घेतलेला स्क्रीन शॉट one click असतो व थेट
Galary मध्ये save होतो.
|