नियमावली. |
---|
(अ) ग्रामशाखा कार्यकारिणीची निवड तालुका शाखेच्या सल्ल्याने. (ब) तालुका शाखा कार्यकारिणीची निवड जिल्हा शाखेच्या सल्ल्याने. (क) जिल्हा शाखा कार्यकारिणीची निवड विदर्भ शाखेच्या सल्ल्याने होइल व (ड) विदर्भ शाखा कार्यकारिणीची निवड जिल्हा शाखा, तालुका शाखा व जेष्ठ सल्लागार याची विशिष्ट फोरम करेल. २) कार्यकारिणीतिल एखादे पद रिक्त झाल्यास त्या पदाची जबाबदारी ही खालच्या पदाधिकार्याकडे देण्यात येइल, अथवा कार्यकारिणीचा अध्यक्ष आपल्या अधिकाराचा वापर करुन व सर्वांना विचारात घेऊन साध्या बहुमताने रिक्त पदावर पदाधिकार्याची पुनर्नियुक्ती करेल. ३) सर्व शाखा कार्यकारिणीची पुनर्नियुक्ती हि कार्यकाल एक महिन्याच्या आत करन्यात येइल. २) कार्यकारिणीचे कमीत कमी चार पदाधिकारी १२ वी शिक्षण घेतलेले असावे. ३) विदर्भ शाखा कार्यकारिणीत प्रत्येक जिल्ह्याला, जिल्हा शाखा कार्यकारिणीत प्रत्येक तालुक्याला, तालुका शाखा कार्यकारिणीत बहुतेक ग्रामशाखेला प्रतिनिधित्व देण्यात येइल. ४) कार्यकारिणीतिल पदाधिकार्यांचे वय १६-४० वर्ष इतके असावे. विदर्भ शाखा कार्यकारिणीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, तिन महासचिव ( गडचिरोली , नागपुर, अमरावती ), सहसचिव, कोषाध्यक्ष, सहकोषाध्यक्ष, संघटन सचिव, संपर्क प्रमुख, प्रसिद्धि प्रमुख, संशोधन प्रमुख, व पाच सदस्य असे एकुण १७ पदाधिकारी + जिल्हा आणि तालुका शाखेचे सल्लागार यांचे फोरम. २) जिल्हा शाखा कार्यकारिणी :- जिल्हा शाखा कार्यकारिणीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महासचिव, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, सहकोषाध्यक्ष, संघटक, संघटिका, संपर्क प्रमुख प्रसिद्धि प्रमुख, संशोधन प्रमुख, सांस्कृतिक प्रमुख व ६ सदस्य असे एकुण २१ पदाधिकारी + ४ सल्लागार. ३) तालुका शाखा कार्यकारिणी :- तालुका शाखा कार्यकारिणीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, सहकोषाध्यक्ष, संघटक, संघटिका, संपर्क प्रमुख, प्रसिद्धि प्रमुख, संशोधन प्रमुख, सांस्कृतिक प्रमुख व ६ सदस्य असे एकुण १९ पदाधिकारी + २ सल्लागार. ४) नगरशाखा कार्यकारिणी :- नगरशाखा कार्यकारिणीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, सहकोषाध्यक्ष, संघटक, संघटिका, संपर्क प्रमुख, प्रसिद्धि प्रमुख, सांस्कृतिक प्रमुख व ७ सदस्य असे एकुण १९ पदाधिकारी + २ स्थानिक सल्लागार. ५) ग्रामशाखा कार्यकारिणी :- ग्रामशाखा कार्यकारिणीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, सहकोषाध्यक्ष, संघटक, संघटिका, संपर्क प्रमुख, प्रसिद्धि प्रमुख, सांस्कृतिक प्रमुख व ७ सदस्य असे एकुण १९ पदाधिकारी + स्थानिक सल्लागार. (६) सर्व कार्यकारिणी मध्ये ५०% पदे हे विद्यार्थीनी युवती साठी राखीव ठेवण्यात येइल. २) राजकारणात वैयक्तिक लाभासाठी संघटनेचा दुरुपयोग केल्यास. ३) राजकीय पद लाभित व्यक्तिला त्याचा कार्यकाल संपेपर्यंत संघटनेचा पदाधिकारी राहता येणार नाही. ४) संघटनेच्या सभेला ठोस कारणाशिवाय वारंवार अनुपस्थित राहिल्यास. (अ) विदर्भ शाखा कार्यकारिणी च्या सभेला किमान दोन जिल्हा शाखा पदाधिकारी. (ब) जिल्हा शाखा कार्यकारिणी च्या सभेला किमान दोन तालुका शाखा पदाधिकारी. (क) तालुका शाखा कार्यकारिणी च्या सभेला किमान तिन ग्रामशाखा पदाधिकारी (यांनी उपस्थित राहणे बंधनकारक राहिल.) (ड) नियमावलीचे जाणीवपूर्वक पालन न केल्यास. २) विद्यार्थी निधीची विभागणी संघटनेच्या आर्थिक संरचनेनुसार करण्यात येइल. अ) ग्रामशाखातुन जमा संपूर्ण निधि तालुका शाखेकडे जमा ब) तालुका शाखेतिल संपूर्ण जमा निथितिल २०% निधि जिल्हा शाखेकडे जमा. क) जिल्हा शाखेतिल संपूर्ण जमा निधितिल २०% निधि विदर्भ शाखेकडे जमा करण्यात येइल. ३) हा निधि सर्व शाखेच्या महासचिव / सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, सहकोषाध्यक्ष यांच्या संयुक्त कोष समितिच्या खात्यावर जमा राहिल. ४) जमा रकमेतिल सर्वानुमते ठराव घेऊन खर्च करण्यात येइल. २) परिस्थितिनुसार विदर्भ शाखेकडुन निर्णय घेण्यात येइल. 3) राजकीय हस्तक्षेपा संदर्भात विदर्भ शाखेला विश्वासात घेणे अनिवार्य. सर्वोच्च निर्णयाधिकार ९) हा अधिकार विदर्भ शाखेकडे निहित असेल. २) विदर्भ शाखेने घेतलेल्या निर्णयाचे पालन करने बंधनकारक राहिल. ३) निर्णयाचे पालन न करन्याचे ठोस कारण असल्यास अपवादात्मक परिस्थितित चर्चा करून निर्णय घेण्यात येइल. सर्वात मोठा नियम / कायदा म्हणजे नियम / कायदा नसणे होय. पुढाकार घेणे-कर्तव्यनिष्ठा- नितिमत्ता-प्रामाणिकता हेच सद्गुण सर्व नियमांपेक्षा श्रेष्ठ आहे. |
Home
- Home
- माझ्या विषयी
- उद्घाटन क्षणचित्रे
- माना जमातीची संस्क्रृती थोडक्यात.
- देवकांची संख्या, कुळ, व जोड्या, ठाणा.
- सर्व वर्गवार पाठ्यपुस्तके
- ग्रामशाखा झुनका - कार्यकारिणी
- वर्धा जिल्हा - कार्यकारिणी
- महाराष्ट्र शाखा - कार्यकारिणी
- Youtube Channel (बांधवांचे)
- महत्वाचे संकेतस्थळ
- अंकुर सराव पेपर
- मुख्य वर्तमानपत्रे
- अर्ज नमुने
- स्वागत गीते
- वारली चित्रकला.
- मंगलाष्टके (भाग-१)
- मंगलाष्टके (भाग-२)
- Audio Song (जमातीचे)
- Video Song (आदिवासी)
- Imp टेलीग्राम चॅनल्स
- शब्दसंग्रह
- मॅजिकला श्रमदान
- मॅजिक पायाभरणी देणगीदार
- मॅजिक अन्नधान्य मदत
- स्वच्छतेचे घोषवाक्य
- Photo संग्रह. (संकलित )
- Live रेडीओ
- सुविचार संग्रह
- कानुन, साहस, अंकुर प्रशिक्षण देणगीदार
- महसुली पुरावे मिळण्याचे उचित कार्यालय
- RTE (कलमाचे शिर्षक)