Home

माना टेकडी.

माना टेकडी माहिती .
  • माणिकगड येथे नाग़वंशीय माना जमातीचा गहिलू राजा राज्य कारभार करीत असतांना त्यचे दरबारी बौद्ध पंडीत सिद्धनागार्जुन राहत होते. त्यांच्या विनंतीवरून सहृदयी समन्वयी विचाराचे गहिलू राजांनी विद्यमान चंद्रपूरच्या दक्षिणेस ३ कि.मी. वर असलेल्या टेकडीमध्ये बौद्ध भिक्क्षुकांकरीता शैएगृहे.. निर्माण करून दिली आणि त्या टेकडीचे नाव " माना टेकडी " असे ठेवले.
    टेकडीच्या दक्षिणेला २ कि.मी. अंतरावर " माना " या नावाचे गांव वसविले. गहिलू राजांनी आपल्या कारकिर्दीत अनेक धर्माच्या पंडितांच्या विनंतीवरून बरीच दगडी शिल्प निर्माण केलेली दिसून येतात. राज़ा गहिलू बौद्धधर्मीय नव्हता तो सर्वधर्म पंथाच्या विचारांचा आदर करणारा दूरदर्शी व समतेचा पुरस्कर्ता होता असे इतिहासावरून दिसून येते.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट