Home

गुगल सर्च चा कॅल्क्युलेटर म्हणून वापर

चला शिकूया,
Google search वापरा calculator म्हणुन
  • गुगल सर्च चा एक नवीन उपयोग

  • आपण नेहमी Google Search चा वापर फक्त आणि फक्त नव नवीन माहिती शोधण्याकरिताच करत असतो.
    पण आपणास माहित आहे का Google Search आपण Calculator म्हणून वापरु शकतो.
  • आपण आपली कोणतीही संख्या खालील दिल्याप्रमाणे सर्च बॉक्स मध्ये टाईप करा आणि उत्तरासाठी Enter दाबा. लगेच आपणास उत्तर मिळेल.
  • १) बेरीज करण्यासाठी          56+45 enter
  • २) वजाबाकी करण्यासाठी   43-29 enter
  • ३) गुणाकार करण्यासाठी    35 * 28 enter
  • ४) भागाकार करण्यासाठी   84/12 enter
  • अशा अनेक क्रिया (बेरीज ,वजाबाकी ,भागाकार , गुणाकार ) आपण Google Search Box चा वापर करुन करू शकतो.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट