Home

आभार प्रदर्शन चारोळी

आभारप्रदर्शन चारोळी
अनु क्र. चारोळी
०१
   कार्यक्रम झाला बहारदार भाषणही झाले जोरदार श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार,
   तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार.
०२
   न सुचे शब्द मजला , तुझ्या आभारासाठी
   शब्दही पडतील फिके , तुझ्या आभारासाठी
०३
   चंद्राला साथ जशी चांदण्यांची , सुर्याला नाही कुणी.
   संचालनाने संधी दिली म्हणून , आभार मानतो आभारप्रदर्शनाची.
०४
   मार्गदर्शन असते मार्ग दाखवण्यासाठी , आभारप्रदर्शन असते .
   पाहुण्यांचे आभार मानण्यासाठी.
०५
   सुगंध फुलांचा वसंत बहरांचा ,
   सुरु करतो मी कार्यक्रम आभार प्रदर्शनाचा.
०६
   थेंबाथेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो .
   जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार , तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.
०७
   हिंदी .
   गुलशन खिल गये और फुल मुस्कुराये ।
   बहोत शुक्रिया आप सब तशरिफ लाये.
०८
   प्रास्ताविक झाले , प्रार्थना झाली , आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली.
   आपल्या मार्गदशर्नाने आम्हाला दिशा मिळाली, शेवटी आता आभारप्रदर्षनाची वेळ आली.
०९
   वसंतात येतो फुलांना बहार, तेंव्हा फांदयाच होतात त्यांचा आधार.
   श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेंव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार.
११
   -----
१०
   -----

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट