Home

जय मुलनिवासी तो आदिवासी

मुलनिवासी तो आदिवासी
  • जय मुलनिवासी तो आदिवासी,
    देशात क्रांती केली,
    माझ्या बिरसाने क्रांती केली,
    बिरसा मुंडाने क्रांती केली,
    मूलनिवासी.. जय आदिवासी.. मूलनिवासी..।।धृ।।

  • पंधरा नोव्हेंबर जन्म बिरसाचा झाला,
    चलकंद गावामध्ये रात्री हिरा चमकला,
    डोंगर दऱ्यात निसर्ग छायेत झोपडी प्रकाशली...
    माझ्या बिरसाने क्रांती केली.......।।१।।

  • जमीनदार आणि सावकार करी आदिवासी चे शोषण,
    ब्राम्हणवादि दिकू मनुवादि करी स्त्रियाचे भक्षन,
    धनुष्यबान हाती घेऊन न्यायास क्रांती केली....
    माझ्या बिरसाने क्रांती केली.......।।२।।

  • स्वातंत्र संग्रामात बिरसा योद्धा होऊन लढला,
    ऐक महान अहिंसावादी या देशात इतिहास घडला,
    धनुरधारी तो क्रांतीकारी काया पालट केली...
    माझ्या विरसाने क्रांती केली.......।।३।।


  • निखिल राणे
    मु. सुसा, तह- वरोरा

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट