Home
- Home
- माझ्या विषयी
- उद्घाटन क्षणचित्रे
- देवकांची संख्या, कुळ, व जोड्या, ठाणा.
- सर्व वर्गवार पाठ्यपुस्तके
- ग्रामशाखा झुनका - कार्यकारिणी
- वर्धा जिल्हा - कार्यकारिणी
- महाराष्ट्र शाखा - कार्यकारिणी
- Youtube Channel (बांधवांचे)
- महत्वाचे संकेतस्थळ
- अंकुर सराव पेपर
- मुख्य वर्तमानपत्रे
- अर्ज नमुने
- स्वागत गीते
- वारली चित्रकला.
- मंगलाष्टके (भाग-१)
- मंगलाष्टके (भाग-२)
- Audio Song (जमातीचे)
- Video Song (आदिवासी)
- Imp टेलीग्राम चॅनल्स
- शब्दसंग्रह
- मॅजिकला श्रमदान
- मॅजिक पायाभरणी देणगीदार
- मॅजिक अन्नधान्य मदत
- स्वच्छतेचे घोषवाक्य
- Photo संग्रह. (संकलित )
- Live रेडीओ
- कानुन, साहस, अंकुर प्रशिक्षण देणगीदार
- सुविचार संग्रह
- महसुली पुरावे मिळण्याचे उचित कार्यालय
Monday, April 4, 2022
Wednesday, January 12, 2022
"एक पुस्तक गावासाठी"
| डॉ एपीजे अब्दुल कलाम वाचनालयाला पुस्तक भेट ( दिनांक १०/०१/२०२२ ) एक दिवसाचा सरपंच या प्रशंसनीय व परिवर्तनशील उपक्रमाचे शिलेदार असलेल्या आंबोली या गावात युवामंच आणि ग्रामपंचायतीच्या वतीने "एक पुस्तक गावासाठी" हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमासाठी मदत म्हणून ब्राईटएज फाउंडेशन परिवाराच्या वतीने वाचनालयाला शेती आणि कायदेविषयक पुस्तके भेट म्हणून सहकोषाध्यक्ष ईश्वर हजारे यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंच शालिनीताई दोहतरे यांच्या कडे सुपूर्द केली. यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच वैभव ठाकरे, सदस्य शुभम मंडपे, फाउंडेशनचे शैक्षणिक प्रमुख विवेक चौखे, अध्यक्ष श्रीकांत एकुडे युवा मंचाचे सदस्य आशिष चौधरी आणि श्री. वाकडे उपस्थित होते. |
